जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था, सिंधुदुर्ग


District Institute of Education and Training, Sindhudurg

Centre of Excellence



शिक्षक- शिक्षण विभाग

जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेचा हा एक महत्वाचा विभाग असून या विभागांतर्गत सेवापूर्व व सेवांतर्गत शिक्षक शिक्षणाचे व्यवस्थापन केले जाते. विविध शालेय विषयांतील अध्ययन निष्पत्तींच्या साध्यतेसाठी उपक्रम, प्रशिक्षण व कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. या विभागाचे खालील उपविभाग आहेत-

सेवापूर्व शिक्षक-शिक्षण विभाग

सिंधुदुर्ग जिल्ह्यात खालील अध्यापक विद्यालये कार्यरत आहेत-

अध्यापक विद्यालयाचे नांवअध्यापकाचार्य संख्याशिक्षक-प्रशिक्षणार्थी संख्या
अध्यापक विद्यालय कणकवली
अध्यापक विद्यालय मालवण
अध्यापक विद्यालय मिठबांव
अध्यापक विद्यालय आजगांव

मराठी विभाग

मराठी विभाग अंतर्गत खालील उपक्रम सुरु आहेत-

  • महावाचन चळवळ
  • निपुण भारत अभियान- पायाभूत साक्षरता, निपुणोत्सव
  • शाळापूर्व तयारी अभियान
  • भाषासंवर्धन उपक्रम- एक भारत श्रेष्ठ भारत, भाषा संगम, भाषा पंधरवडा, इ.
  • अध्ययन प्रक्रिया व्यवस्थापन
  • नियतकालिक मूल्यमापन चाचणी (PAT)

इंग्रजी विभाग

इग्रजी विभाग अंतर्गत खालील उपक्रम सुरु आहेत-

  • महावाचन चळवळ
  • निपुण भारत अभियान- पायाभूत साक्षरता, निपुणोत्सव
  • शाळापूर्व तयारी अभियान
  • English Teaching Program
  • अध्ययन प्रक्रिया व्यवस्थापन
  • नियतकालिक मूल्यमापन चाचणी (PAT)

उर्दू विभाग

उर्दू विभाग अंतर्गत खालील उपक्रम सुरु आहेत-

  • महावाचन चळवळ
  • निपुण भारत अभियान- पायाभूत साक्षरता, निपुणोत्सव
  • शाळापूर्व तयारी अभियान
  • अध्ययन प्रक्रिया व्यवस्थापन
  • नियतकालिक मूल्यमापन चाचणी (PAT)

गणित विभाग

गणित विभाग अंतर्गत खालील उपक्रम सुरु आहेत-

  • गणित दिन
  • निपुण भारत अभियान- पायाभूत संख्याज्ञान, निपुणोत्सव
  • शाळापूर्व तयारी अभियान
  • अध्ययन प्रक्रिया व्यवस्थापन
  • नियतकालिक मूल्यमापन चाचणी (PAT)

विज्ञान विभाग

विज्ञान विभाग अंतर्गत खालील उपक्रम सुरु आहेत-

  • राष्ट्रीय विज्ञान दिन
  • राष्ट्रीय आविष्कार अभियान
  • विज्ञान प्रदर्शन- केंद्र, तालुका, जिल्हा, राज्य
  • अध्ययन प्रक्रिया व्यवस्थापन
  • नियतकालिक मूल्यमापन चाचणी (PAT)

सामाजिक शास्त्र, कला व क्रीडा विभाग

सामाजिक शास्त्र, कला व क्रीडा विभाग अंतर्गत खालील उपक्रम सुरु आहेत-

  • लोकसंख्या शिक्षण अंतर्गत विविध स्पर्धा
  • कलाउत्सव
  • फिट इंडिया मोहीम
  • अध्ययन प्रक्रिया व्यवस्थापन
  • नियतकालिक मूल्यमापन चाचणी (PAT)