जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था, सिंधुदुर्ग


District Institute of Education and Training, Sindhudurg

Centre of Excellence



विभाग व उपविभाग (Departments)

जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था (DIET) चे मुख्य विभाग व उपविभाग खालीलप्रमाणे आहेत. यातील पहिले चार विभाग हे मुख्य विभाग आहेत तर DATI मार्फत प्रशासकीय प्रशिक्षणे आणि BRC मार्फत क्षेत्रीय स्तरावर उपक्रम व प्रशिक्षणांची अंमलबजावणी होते.


शिक्षक शिक्षण

सेवापूर्व शिक्षक शिक्षणाचे सनियंत्रण व व्यवस्थापन, मराठी, इंग्रजी, उर्दू, गणित, विज्ञान, समाजिक शास्त्रे या विषयांचे सक्षमीकरण व सेवांतर्गत प्रशिक्षणे

Read more: The Art of Connection

अभ्यासक्रम, मूल्यमापन, ICT, संदर्भ विकास

अभ्यासक्रम आराखडा निर्मिती व विकसन; शिक्षक, शाळा व विद्यार्थी मूल्यमापन, शैक्षणिक सर्वेक्षण; शैक्षणिक तंत्रज्ञान व ICT; संदर्भ साहित्य विकसन

Read more: The Art of Connection

CPD व मानसशास्त्रीय समुपदेशन

व्यवसाय मार्गदर्शन, मानसशास्त्रीय समुपदेशन, पर्यवेक्षीय यंत्रणा व शिक्षकांचा सातत्यपूर्ण व्यावसायिक विकास (CPD)

Read more: The Art of Connection

जिल्हा प्रशासकीय प्रशिक्षण संस्था (DATI)

जिल्ह्यातील सर्व शासकीय विभागातील वर्ग एक ते वर्ग चार पर्यंतच्या अधिकारी व कर्मचारी यांची प्रशासकीय प्रशिक्षणे, पायाभूत, उदबोधन व उजळणी प्रशिक्षणे

Read more: The Art of Connection

समता, संशोधन व क्षेत्रीय आंतरक्रिया

लिंग, धर्म व जातीय परस्परावलंबन, शाळाबाह्य मुले, शाळा व्यवस्थापन समिती, मुलींचे शिक्षण, समावेशित शिक्षण, यशोगाथा, नवोपक्रम, शैक्षणिक संशोधने

Read more: The Art of Connection

गटसाधन केंद्र (BRC)

गटसाधन केंद्रातील सर्व साधन व्यक्ती, विशेष तज्ज्ञ व विशेष शिक्षक यांचे सनियंत्रण, सक्षमीकरण व CPD, क्षेत्रीय कामकाज व प्रशिक्षणांचे व्यवस्थापन

Read more: The Art of Connection

सिंधुदुर्ग जिल्ह्याचे शैक्षणिक स्वास्थ्य